Thursday, December 31, 2015

Your monthly Storage Intelligence newsletter is here

In this month's newsletter, we publish our review of the latest SPC-1 and -2 performance results and discuss Hitachi's VSP F series of all flash storage announcement.

There are still no vendor SPECfs2014 submissions so we show a recently derived plot on how flash capacity impacts NFS ORT using previous SPECsfs2008 submissions. The results for all-flash arrays were a surprise to me and are non-obvious. Read the report to learn more.

RayOnStorage top blog post(s)

(Stor-QoW 15-001) Will 3D XPoint be in GA'd enterprise storage over the next year. NO-0.62 probability - After reading SuperForecasting, decided to start a forecasting contest. Question of the Week (QoW 15-001) was on whether 3D XPoint will show up in GA enterprise or mid-range class storage over the next year. My forecast was documented in the above post. In the end, I thought it wouldn't with a .62 probability. I went through a rather elaborate analysis to get to this forecast.  Read the post to learn more.


Greybeards talk HPC storage with Molly Rector, CMO & EVP DDN, in this episode the GreyBeards talk supercomputing with Molly. Howard and I have known Molly since her time at Spectra Logic and has always been a pleasure to talk with. Molly's on the BoD of the Active Archive Alliance and SNIA and as a result, knows a lot about this industry. Molly sees a lot of similarity in HPC activity and today's enterprise class storage workloads and believes that they are becoming more alike over time. Listen to the podcast to learn more...
 


What you may have missed last month
 
There were two new SPC-1/1E submissions during the past quarter and one new SPC-2 submission. All of these were all flash storage systems and as such broke some new ground in block storage performance. In one case besting the prior competition by over 50%. Read the report to learn more.

HDS announces a new all flash Hitachi VSP-F series - 
The new storage arrays match the VSP G series except for the G1000 and incorporate a new flash module design which has hardware data compression and more performance. The F series includes a new bundled version of SVOS which incorporates data protection (with replication) and base analytics services. HDS is also launching a new service which can securely erase flash modules, including reserved space and certify that the data has been erased. Read the report to learn more.

Silverton Consulting, Inc. | Respond to email |1-720-221-7270 | Updated (Dec. 2015) NAS Buying Guide | SilvertonConsulting.com
See what's happening on our social sites:
Forward this email



This email was sent to anirudha.K.intel@blogger.com by ray@silvertonconsulting.com |  


Silverton Consulting, Inc. | P.O. Box 492 | Broomfield | CO | 80020

Wednesday, December 30, 2015

[New Post] 5 Must-Watch Webinars to Revitalize Your Marketing and PR

 

Blogs

5 Must-Watch Webinars to Revitalize Your Marketing and PR

Chelsea Kiko

PR and Marketing Webinars to Watch

In today’s crowded and competitive content landscape, stagnation can be dangerous.

PR and marketing practitioners have to keep learning and building out their skill sets, or risk being left behind.

Fortunately, attending webinars can be an excellent (and often free!) way to expand your expertise.

Webinars cater to both visual and audio learners’ needs; they offer the opportunity to hear from industry experts without having to travel; and when an archived recording is provided, they enable attendees to learn on their own time.

Of course, as with any other type of educational content, there are a lot of webinars to choose from and it can be easy to miss out.

The good news: We’ve gone through our 2015 webinars and selected five of the best for your viewing and listening pleasure.

From learning how to write press releases that get discovered online to measuring your content’s success, the below list offers a few ways to spend your free time between now and the new year. And if you’re too busy toasting 2015, bookmark this post and make a resolution to watch the webinars that best fit your needs in 2016.

Balancing Content & Data to Power PR Results: The webinar to watch when you’re hearing a lot of talk about "data," but struggled with math in college.

Content cannot be successful without the right data used to measure it – reporting the right numbers to your boss is just as important as the content you create. Learn how to interpret data and use reporting to not just justify, but also inform your content marketing plan.

Press Releases that Stand Out in the Digital Age: The webinar to watch (and share) when someone tells you press releases are dead.

Press releases are among the most widely used tools that PR professionals can employ to earn media coverage and tell their story to their audiences. And yet, even within the industry, there are a surprising number of misconceptions about them.

Learn how to create press releases that not just grab journalists’ and customers’ attention, but also drive traffic and leads, and ultimately contribute to revenue.

How to Find Your Blog’s Focus and Avoid Blogger Burn Out: The webinar to watch when you want to convince your CEO to blog.

A brand blog can be a great resource for attracting new audiences and showcasing your employees’ expertise, passion and writing skills. However, blogs can also be very challenging to successfully launch, maintain and promote. Three long-time bloggers share their secrets for keeping blog content interesting so you can reap the ultimate benefits of having a blog.

You Had Me at Hello. Tips for Building Relationships with InfluencersThe webinar to watch when you want journalists to take you seriously.

Many communications professionals overlook the importance of having a solid relationship with journalists in their industry. Trust, transparency and mutual engagement are just a few characteristics that journalists need from communications professionals.

Tune into this webinar to learn how to re-think your media relations strategy with a personalized approach that fosters credibility.

Crisis Communications Planning in the Social Media Age: The webinar to watch when you never think a crisis will happen to you, until it does.

"As communicators we deal with crisis all the time. If we do our jobs well, most people won't know they ever happened," said Victoria Harres, PR Newswire’s VP of Strategic Communications and Content, during this webinar.

With social and digital media platforms instantly reporting news, it’s important to have a thorough plan in place for handling crises. Learn how to create and implement your crisis management plan so that your brand can effectively – and transparently – communicate with customers and stakeholders when a crisis does happen.

 

We can’t wait to bring you a brand-new slate of webinars in 2016. Follow @PRNewswire and @PRNEvents for up-to-date webinar schedules and registration links so you don't miss out on the great content and speakers we’re featuring next year!

Author Chelsea Kiko is PR Newswire's events and digital marketing coordinator. Follow her at @ckiko47.

If you no longer wish to receive these emails, click on the following link: Unsubscribe

Tuesday, December 29, 2015

[New Post] The Best Public Relations Tips of 2015

 

Blogs

The Best Public Relations Tips of 2015

Danielle Capriato

Best of Public Relations Tips Final

The countdown concludes! As the year comes to a close, we’ve compiled the best practices you need to know for 2016. Get more tips in our Best of 2015 series.

If I were asked to describe the current state of public relations, I would choose one word: Dynamic.

The industry is one of constant change. PR pros are faced with new challenges and have consistently risen to the occasion — turning challenges into opportunities for learning and growth.

This year, we’ve watched as PR continues to evolve and as its practitioners strive to develop new ideas, methods, technologies and strategies to meet the rising demands we are facing.

Keep reading for some of our top blog posts, white papers, and other content about public relations from the past year.

6 Brand Stories the Media Wants That You're Probably Not Telling

Media relations continues to be an important tool in the PR practitioners’ toolbox, and telling the right story is the key to earning coveted editorial coverage.

That means telling a story that is not the standard company profile. This blog post breaks down the types of stories journalists, bloggers and other influencers want to hear from your brand.

New PR Approaches for Outbound Communications Strategies

Leveraging owned and social channels to communicate with a known and established audience allows brands to maintain their market presence. However, in order to grow, public relations practitioners must spread their message beyond that existing footprint and attract new audiences.

This white paper discusses how to use all available communications channels to get your brands’ or clients’ stories in front of evolving audiences.

How to Turn Your Data Into Stories

Data and statistics can lend credibility to your content, offer actionable insight to readers, and give journalists and other influencers valuable information to work with. But numbers alone aren’t enough to drive your story.

Learn how to turn cold, hard data into a story that will better resonate with your audiences and get the attention of the media.

Pitch Perfect: Tips for a Media Outreach Strategy That Sings

Journalists, bloggers and other influencers can provide invaluable reach and credibility for your company's story when they share it with their audience. Unfortunately, it can be difficult to distinguish yourself from the hundreds and thousands of pitches landing in a journalist’s inbox each day.

That’s why it's more important than ever to hone your pitching strategy. This list covers five things to keep in mind as you prepare your media outreach.

What Does a PR Professional Do?

From media outreach to crisis management to writing press releases and other content, a day in the life of a PR pro can be often busy, sometimes stressful, and rarely fully understood.

Share this post about PR practitioners’ responsibilities with your friends and family outside the field, so they can get a taste of the daily grind.

5 Tips to Channel the PR Force #LikeAJedi

If your friends are still asking questions about your job, just tell them you’re a Jedi–a Public Relations Jedi.

This blog post describes the journey of a PR Jedi, with tips on how to channel the Force when working with journalists, building relationships on social media, and finding the right angle for your press release.

Content We Love: Show Off Your Earnings With Multimedia

Even financial earnings releases are experiencing an evolution, as companies start exploring the use of dynamic, multimedia elements to accompany their more traditional business news.

Here we examine how one company — Sanofi — used a multimedia-rich microsite in conjunction with a standard earnings release, proving that engaging multimedia can truly make all content stand out.

The Future of PR Is Now [Infographic] 

PR Newswire recently asked customers and industry professionals to fill in the blank: “PR is now ____.” and share how public relations has changed since we originally released our popular #PRis infographic in 2012.

Thoughts on the past, present and future of PR ranged from insight on relationships and reputation management to the drive to meet business goals and impact bottom line results.

Check out some of the responses in the gallery below, then catch up on all of our other ‘Best of 2015’ installments and have a wonderful New Year!

Danielle Capriato is the manager of strategic communications at PR Newswire. Follow her on Twitter @dcapriato.

If you no longer wish to receive these emails, click on the following link: Unsubscribe

Monday, December 28, 2015

पुरुषाचं हे वागणं स्त्रीसाठी मात्र नक्कीच गोंधळात टाकणारं असतं. तिला हे कळत नाही की तिच्याकडून अशी कोणती आगळीक घडली आहे की तिच्याशी नवरा असा वागतोय?

पुरुषाचं हे वागणं स्त्रीसाठी मात्र नक्कीच गोंधळात टाकणारं असतं. तिला हे कळत नाही की तिच्याकडून अशी कोणती आगळीक घडली आहे की तिच्याशी नवरा असा वागतोय? 
 
तिला त्याच्याशी महत्त्वाचं  बोलायचं असतं, पण तो सरळ पायात चप्पल सरकवून घराबाहेर पडतो. 
पुस्तकात नाहीतर पेपरात डोकं खुपसून बसतो. बोल बोल म्हटलं तरी बोलतच नाही. असं का?
बायकांचे गुणदोष (गुणांपेक्षा दोषच)  सांगायला बसलं की वेळ पुरत नाही असं थट्टेनं म्हटलं जातं. पण गुणदोष, स्वभावाच्या त:हा, भ्रम-विभ्रम हे फक्त बायकांचंच असतं असं नाही. पुरुषांच्या बाबतीतही हे सर्व असतंच.
पुरुषांच्या मनोविभ्रमाबद्दलही बोलण्यासारखं खूप आहे. पुरुषांच्या मनोविभ्रमाचा विशेष म्हणजे पुरुष हे रबरबॅण्डसारखे असतात. त्यांच्या गरजा भागल्यावर ते भानावर येतात आणि भावनिक पातळीवर आपल्या स्त्रीपासून दूर राहू लागतात. परंतु ते इतकेच दूर जातात की अचानक स्प्रिंगसारखे दुप्पट वेगानं परत येतात. पुरुष दूर जातो ते त्याची स्वातंत्र्याची किंवा स्वायत्ततेची गरज भागवण्यासाठी. ती भागली की तो पुन्हा आपल्या नातेसंबंधांना तिथपासूनच सुरुवात करतो, जिथे तो तिला सोडून गेलेला असतो.

पुरुषाच्या अशा वागण्यात स्त्रीनं स्वत:ला दोषी धरणं हेच मुळी चुकीचं आहे. खरंतर पुरुषाची ही दूर जाण्याची ओढ नैसर्गिकच असते. तो त्याचा निर्णय नसतो किंवा आवडही नसते. हे घडायचंच असतं. कारण हे नैसर्गिक चक्र असतं. पुरुष रबरबॅण्डसारखे असतात हे जर स्त्रियांनी समजून घेतलं नाही तर संसारामध्ये वादळ घोंगावत राहतं. सर्वसामान्यपणो अधिक संभ्रम तेव्हा होतो जेव्हा ती म्हणते, ‘आपण बोलू या’ किंवा ‘मला तुङयाशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे’ त्याबरोबर तो पायात चपला सरकावतो. तो भावनिकदृष्टय़ा तिच्यापासून खूपच दूर जातो. त्यावेळी तिला प्रचंड एकटं वाटतं. अशावेळी बायका अशी तक्रार करतात की,  ‘ज्या ज्या वेळी मला त्याच्याशी बोलायचं  असतं त्या त्या वेळी तो तोंड फिरवतो, त्याला माङयाबद्दल काही आस्थाच वाटत नाही.’
प्रत्यक्षात असं काही नसतं. पुरुषालाही त्याच्या जोडीदाराबद्दल प्रेम, काळजी, आस्था असं सारं काही वाटत असतं. पण त्याला थोडा वेळ अगदी एकटय़ाला राहायचं असतं. त्याला स्वत:शी संवाद साधायचा असतो. ती वेळ त्याची एकटय़ाची असते. म्हणून तर काही पुरुष डोळ्यांसमोर वर्तमानपत्र धरून बसतात, तर काही तंबाखूचा बार भरतात, तर काही चॅनेलचे सर्फिग करत राहतात जेणोकरून बोलण्यासाठी तोंड उघडावं लागू नये. पण तरीही कधीतरी त्याच्या मनाच्या कोप:यामध्ये पुन्हा एखाद्या अशा हळव्या क्षणी प्रीतिचक्र आकार घेते आणि या हळव्या क्षणाची त्याला गरज वाटते. त्या भावना त्याला पुन्हा त्याच्या जोडीदाराजवळ घेऊन येतात. याचाच अर्थ हा की ती जे बोलते त्यामुळे तो दूर जात नाही, तर तिचे टायमिंग चुकते म्हणून तो दूर जातो.
 
अशावेळी त्याच्याशी संवादाला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रीनं तिच्या भावनांना मुक्त करावं. कदाचित त्याच्याकडे बोलण्यासारखं काही नसतंच. पुरुषांना बोलण्यासाठी काहीतरी कारण लागतं. म्हणून तिनेच दिलखुलासपणो त्याच्याशी बोलायला सुरुवात करावी. 
 
जेव्हा तो असा दूर जात असेल तेव्हा ती वेळ त्याच्याशी संवाद साधण्यासाठी योग्य नव्हे अशी खुणगाठ तिनं मनाशी बांधावी! आणि त्याला खुशाल दूर जाऊ द्यावं. कारण थोडय़ा वेळानं तो नक्की पुन्हा परत येणार असतो. आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा पूर्वीसारखाच प्रेमळ आणि एखाद्या आधारवडाप्रमाणो भासतो. हीच वेळ त्याच्याशी मनातलं बोलण्याची आणि  संवाद साधण्याची असते.  

आज ती दिवसभरात कोणकोणत्या दिव्यातून गेली हे सांगितलं तर मग तोसुद्धा त्याचा दिनक्रम सांगेल. आज त्यानं त्याच्या बॉसवर कशी कुरघोडी गेली हे खुलवून सांगेल, किंवा कुरघोडी करता आली नसली तर बॉसला चार शिव्या देईल आणि मोकळा होईल. अशा प्रकारे ते एकमेकांना समजावून घेऊ शकतील. 
दोघांचाही जिव्हाळ्याचा विषय ओळखून त्या विषयावर बोलावं, पण त्याला दुषणं देण्याचा प्रय} करू नये. जेव्हा स्त्रीची मागणी त्यानं बोलावं ही असते तेव्हा पुरुषांसाठी बोलणं फार कठीण असतं. स्त्री गैरसमजानं असं गृहीत धरते की, ‘बोलले की त्याला मोकळे वाटेल, बोलणं ही त्याची गरज आहे म्हणून त्यानं बोललं पाहिजे.’ पण ही तिची फार मोठी चूक असते. तिच्या हे लक्षात येत नाही की त्यानं बोलणं ही तिची गरज असते, त्याची नव्हे. जितकी ती बोलण्यासाठी त्याचा पिच्छा पुरवेल तितका तो मूग गिळून बसेल. पुरुषाकडे ऐकून घेण्याची कला मात्र असते. म्हणून तो जेव्हा ऐकून घेतो तेव्हा त्याचं कौतुक करा. मग तो हळूहळू खुलतो व मनमोकळेपणाने बोलतो. 
जेव्हा पुरुषाच्या लक्षात येतं की आपल्यावर बोलण्याची जबरदस्ती नाही तेव्हाच तो बोलू लागतो.

नातेसंबंध सुरुवातीच्या काळात इतके यशस्वी का असतात


आधी प्रेम मग तिरस्कार
..असं का?
 
बायकांना जशी मान्यतेची गरज वाटते तशीच गरज पुरुषांना पसंतीची वाटते. पुरुषाचे त्याच्या प}ीवर जेवढं अधिक प्रेम असेल तेवढी त्याला तिच्या पसंतीची अधिक गरज वाटते. नातेसंबंधांच्या सुरुवातीच्या काळात दोघंही एकमेकांच्या गरजा पुरवत असतात. ज्या पुरुषाला प}ीकडून अशी खास पसंती मिळत असताना अचानक तिनं ती काढून घेतली तर ते त्याच्यासाठी फार दु:खद असू शकते. बायका मात्र याबाबतीत फारच अनभिज्ञ असतात. आणि आपलं हेच वागणं बरोबर आहे अशी त्यांची खात्री असते. पुरुषांना हृदयसिंहासनावर बसवणं हे त्यांच्यासाठी किती गौरवाचं असतं व हृदयसिंहासनावरून खाली उतरवणं किती अपमानास्पद असतं याची बायकांना कल्पना नसते.
नातेसंबंध सुरुवातीच्या काळात इतके यशस्वी का असतात याचं एक कारण असं की, अजूनही तो तिच्यासाठी कोणीतरी खास असतो. तिच्यासाठी तो तेजानं तळपणारा शूरवीर असतो. त्याला तिची पसंती मिळण्याचं भाग्य लाभतं, ज्यामुळे तो हवेत तरंगतो. पण ज्याक्षणी त्याच्याप्रती असलेली तिची पसंती नापसंतीमध्ये बदलते आणि अचानक त्याची रवानगी तिच्या परिघाच्या बाहेर जाते. स्त्रिया सहसा त्याच्या वागणुकीसंबंधीची उलटतपासणी इतक्या नापसंतीनं करतात त्यामुळे तो जखमी होतो. स्त्रिया हे हेतुपरस्सर करतात, कारण त्यामुळे आपण त्याला धडा शिकवला असे त्यांना वाटते. पण हे खरं नसतं. त्यामुळे फक्त भीती आणि संताप निर्माण होतो आणि हळूहळू पुरुष अधिक निष्क्रिय बनत जातो. 
 
नवरा-बायकोच्या भांडणात वादाला सुरुवात कोण करतो हा संशोधनाचा विषय असतो. थोडंसं संशोधन केलं तरी ब:याच भांडणात भांडणाला सुरुवात करण्यासाठी बायकाच पुढाकार घेताना दिसतात. त्याही जाणूनबुजून नव्हे, तर नकळतपणोही वादाला सुरुवात करतात. 
आपल्या भावना, आवडी-निवडी, निराशा स्त्रिया स्पष्ट शब्दात व्यक्त करत नाहीत. त्याऐवजी नाटकी स्वरूपात प्रश्न विचारतात आणि नकळतपणो आपली नापसंती वेगळ्या पद्धतीनं पोहोचवतात. परंतु पुरुषांर्पयत त्याचा चुकीचा संदेश जातो. उदाहरणार्थ जर नव:याला घरी यायला उशीर झाला तर बायको त्याला विचारते, ‘तू इतका उशीर करूच कसा शकतोस?’ किंवा ‘तू फोन का नाही केलास?’ बायकोच्या या बोलण्यातून नव:याला  असा संदेश मिळतो की, ‘तू उगाच थापा मारू नकोस. कोणतंही सयुक्तिक कारण तुङया उशिरा येण्यामागे नाही. तू बेजबाबदार आहेस.’
‘तू फोन का नाही केलास’ असा प्रश्न विचारण्यात काही गैर नाही. पण केव्हा, जेव्हा बायकोला खरोखर नव:याच्या उशिरा येण्यामागचं कारण जाणून घ्यायचं असेल तेव्हा. पण बायको जेव्हा चिडलेली असते तेव्हा तिला फोन न करण्यामागचं कारण जाणून घेण्यात काहीच रस नसतो. तिला फक्त तिचा मुद्दा सिद्ध करायचा असतो की, तुमच्या उशिरा येण्यामागे कोणतंही स्वीकारार्ह कारण नाही.
पुरुषाला त्या प्रश्नामागच्या तिच्या भावना समजत नाही. उलट तिची नापसंतीच त्याच्यार्पयत पोहोचते. त्याला जबाबदार धरण्याची तिची आगंतुक इच्छा त्याच्या डोक्यात जाते. मग त्याला एकदम आपल्यावर कोणीतरी हल्ला करते आहे असे वाटते आणि मग तो बचावात्मक पवित्र घेतो आणि एखादं तिरसट उत्तर देतो,
‘हो ना! बॉसनं मला जेवायला ठेवून घेतलं होतं.’
 
 
 
वादाची खरी सुरूवात
 
जेव्हा स्त्री आणि पुरुष एकमेकांचे दृष्टिकोन मान्य करतील, एकमेकांशी आस्थेनं बोलतील तेव्हा त्यांच्यामध्ये वादविवाद उरणारच नाहीत. आपल्यातील मतभेद ते योग्य प्रकारे चर्चा करून मिटवतील. पण बहुतेकवेळा असं होतच नाही. 
जेव्हा एखादा पुरुष एखादी चूक करतो किंवा एखादी गोष्ट करायला विसरतो किंवा एखादी जबाबदारी पार पाडणं त्याला जमत नाही तेव्हा स्त्रीच्या हे लक्षात येत नाही, की तो किती हळवा झाला आहे! खरंतर अशावेळी त्याला प्रेमाची सर्वात जास्त गरज असते. परंतु अशावेळी स्त्रिया आपली नापसंती नजरेतून आणि स्वरांमधून त्याच्यार्पयत पोहोचवतात. कदाचित तिचे शब्द फारसे वाईट नसतीलही; पण तिची नजर आणि तिचा स्वर पुरुषाला विद्ध करणारा असतो. तो तिचं बोलणं हाणून पाडण्यासाठी तिची मतं चुकीची ठरवून स्वत:चं समर्थन करतो.
आणि मग ठिणगी पडते! भांडण पेटतंच!

घोळणा फुटल्यास... पचनशक्तीसाठी... उन्हाळी लागली तर...



उन्हाळ्यात शरीरातील पचनशक्‍ती मंदावलेली असते, उष्णतेमुळे धातू शिथिल (ढिले) झालेले असतात. अर्थातच शरीरशक्‍तीसुद्धा कमी झालेली असते. मात्र आहार, आचरण, मानसिकता अशा सर्व परीने प्रयत्न केले, तर मात्र आरोग्य व्यवस्थित राहू शकते. वाढलेल्या उष्णतेशी जुळवून घेता यावे यासाठी शरीराने आपणहून केलेली तजवीज म्हणजे घामाचे वाढलेले प्रमाण. घाम अत्याधिक प्रमाणात येत असला आणि शरीरातही पित्तदोष, रक्‍तदोष वाढलेले असले तर घामोळे येण्याचा त्रास होऊ शकतो. लहान मुले तसेच नाजूक त्वचा असणाऱ्यांनाही उन्हाळ्यामध्ये रॅश येण्याचा त्रास होऊ शकतो. यावर पुढीलप्रमाणे उपाय करता येतात-

उन्हाळा म्हटला, की लहान मुलांना सुट्ट्या, त्यानिमित्ताने होणारा प्रवास, आंब्याचा गोडवा, सरबत-थंडाई-आइस्क्रीमचा आनंद अशा अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मात्र, या सर्वांच्या पार्श्‍वभूमीवर असते वातावरणात वाढलेली उष्णता. या उष्णतेचे नियोजन केल्याशिवाय उन्हाळ्याचा आनंद घेता येत नाही. उन्हाळ्यात सहसा कोणकोणते त्रास होतात आणि ते होऊ नयेत म्हणून काय उपचार करावेत या सर्व विषयाची माहिती आज आपण घेणार आहोत.
करायचे तरी काय?

स्नानाच्या वेळी साबणाऐवजी अनंतमूळ, चंदन वगैरे शीतल द्रव्यांपासून बनविलेले उटणे वापरणे. मसुराचे पीठ व सॅन मसाज पावडर यांचे समभाग मिश्रण वापरण्यानेही उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण होऊ शकते.

- श्रमाचे काम करणाऱ्यांना किंवा फार घाम येत असल्यास सकाळ-संध्याकाळ थंड पाण्याने स्नान करणे उत्तम.
- कपडे सुती किंवा रेशमी, शक्‍यतो हलक्‍या रंगाचे घालणे. फार घट्ट कपडे घालणे टाळणे.
- घामोळे आल्यास त्यावर चंदनाचे गंध लावण्याचा उपयोग होतो. वाळा, धणे व नागरमोथा यांच्या चूर्णाचा थंड पाण्यात लेप करण्याने किंवा जांभळाची बी उगाळून लावण्यानेही घामोळ्या कमी होतात.
- रक्‍तशुद्धीसाठी अनंत कल्प, शतावरी कल्प, संतुलन पित्तशांती गोळ्या घेणेही उत्तम.

उन्हाळी लागली तर... "उन्हाळ्या लागणे‘ या शब्दावरून हा त्रास उन्हाळ्यात होत असणार हे लक्षात येते. उन्हाळी लागणे म्हणजे लघवीला जळजळ होणे हा त्रास उन्हाळ्यात अनेकांना होतो. विशेषतः पुरेशा प्रमाणात पाणी न पिण्याने उन्हाळी लागण्याची प्रवृत्ती तयार होते. यावर पुढील उपाय करता येतात.
- सकाळ-संध्याकाळ साळीच्या लाह्यांचे पाणी किंवा धणे-जिऱ्याचे पाणी पिणे.
- अधूनमधून शहाळ्याचे पाणी पिणे.
- धणे, जिरे, अनंतमूळ प्रत्येकी पाव पाव चमचा रात्रभर कपभर पाण्यात भिजत घालून सकाळी गाळून घेऊन पिणे.
- दुपारी उन्हाची तीव्रता वाढते. अशा वेळी लिंबाचे सरबत, कोकम सरबत किंवा शुद्धतेची खात्री असलेला उसाचा रस घेणे. उसाच्या रसात बर्फ टाकायचा असला तर तो चांगल्या पाण्यापासून तयार केलेला आहे याची खात्री असावी.

पचनशक्तीसाठी... कमी झालेली पचनशक्‍ती, जलतत्त्वाची कमतरता यांच्यामुळे शरीरात वाढणारी रुक्षता, उष्णता या सर्वांच्या एकत्रीकरणातून मलावष्टंभ, मूळव्याध, तोंड येणे वगैरे त्रासही या ऋतूत होताना दिसतात. यावर पुढील उपाययोजना करता येते.
- आहारात घरचे साजूक तूप, ताजे लोणी यांचा समावेश असणे. जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण, सॅनकुल चूर्ण तसेच कपभर कोमट पाण्यासह दोन चमचे साजूक तूप घेणे.
- भिजत घातलेली एक-दोन अंजिरे, मूठभर काळ्या मनुका रोज सेवन करणे.
- संध्याकाळच्या जेवणात वरण-भात, मऊ खिचडी, वेगवेगळ्या भाज्यांचे किंवा धान्यांचे सूप यांचा समावेश असणे.

घोळणा फुटल्यास... उन्हाळ्याची उष्णता बाधल्याने नाकाचा घोळणा फुटून नाकातून रक्‍त येऊ शकते, विशेषतः लहान मुलांमध्ये हा त्रास होताना दिसतो. डोक्‍यावर थंड पाणी लावणे, शक्‍य असल्यास आवळ्याचे चूर्ण व पाणी एकत्र करून तयार केलेला लेप टाळूवर लावणे यामुळे रक्‍त थांबण्यास मदत होते. मात्र वारंवार त्रास होत असल्यास पुढील उपायांची योजना करता येते.
- अडुळशाच्या पानांचा रस (अर्धा ते एक चमचा) त्यात खडीसाखर घालून रोज घेणे.
- कोहळ्याचा रस खडीसाखर टाकून घेण्यानेही नाकातून वारंवार रक्‍त पडण्याचे थांबते.
- रात्री झोपण्यापूर्वी घरी बनविलेल्या साजूक तुपाचे किंवा नस्यसॅन घृताचे नाकात दोन-तीन थेंब टाकण्याचाही उपयोग होतो.
- ज्येष्ठमध व मनुका यांचा काढा करून घेण्यानेही नाकातून रक्‍त येणे थांबते.

... अंग अंग जाळी उन्हाळ्यात हाता-पायांची आग होणे ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळणारी तक्रार असते. यावर सर्वांत उत्तम उपाय म्हणजे पादाभ्यंग करणे. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याने उष्णता कमी होते. उपलब्धता असल्यास दूर्वांच्या हिरवळीवर सकाळ-संध्याकाळ अनवाणी पायांनी चालण्याने तळपायांचा दाह कमी होण्यास मदत मिळते.
- उन्हाळ्यात संपूर्ण अंगाचाही दाह होऊ शकतो. अशा वेळी कलिंगडाच्या सालीच्या आत असणारा पांढरा गर अंगावर लावण्याचा उपयोग होतो. मेंदीची ताजी पाने वाटून तयार केलेला लेप तळपाय व तळहातांवर लावण्यानेही आग कमी होते.
- उन्हाळ्यात डोळ्याची जळजळ होणेही स्वाभाविक असते. झोपण्यापूर्वी बंद डोळ्यांवर शुद्ध गुलाबजलाच्या घड्या ठेवण्याचा किंवा गाळून घेतलेल्या थंड दुधाच्या घड्या ठेवण्याचा उपयोग होतो.
- कोरफडीचा गर बंद डोळ्यांवर ठेवण्यानेही डोळ्यांची आग, लालसरपणा वगैरे त्रास कमी होण्यास मदत होते.
शीततेचा संस्कार
- गुलकंद व मोरावळा हे दोन आयुर्वेदिक योग म्हणजे उन्हाळ्यातील वरदानच होत. देशी गुलाबाच्या गुलाबी नाजूक पाकळ्या व खडीसाखरेपासून सूर्याच्या उष्णतेच्या साह्याने तयार केलेला शुद्ध गुलकंद, तोही जर प्रवाळयुक्‍त असला तर त्यामुळे उष्णतेचा त्रास निश्‍चित कमी होतो.

कधी कधी उन्हाळ्यात रात्री फारशी भूक लागत नाही अशा वेळी मुगाचे कढण पिणे सर्वांत चांगले. मूग वीर्याने थंड असून पचायला हलके असतातच; पण ताकद कायम ठेवणारेही असतात. मुगाचे कढण बनवण्याची पद्धत अशी - अर्धा वाटी मुगाच्या डाळीत आठ कप पाणी, एक-दोन आमसुले, पाच-सहा मनुका व चवीपुरते सैंधव घालून शिजवावे. योग्य प्रकारे शिजल्यावर गाळून घेऊन प्यावे. याने उन्हाळ्यात होणारा पित्ताचा त्रास म्हणजे हाता-पायाच्या तळव्यांची रसरस होणे, डोळे जळणे, लाल होणे, एकसारखी तहान लागणे वगैरे लक्षणे कमी व्हायला मदत होते.

पचनशक्‍ती कमी झालेली असल्याने उन्हाळ्यात प्यायचे पाणी उकळून घेणे चांगले होय. त्यावरही शीततेचा संस्कार व्हावा म्हणून वाळ्याचे बारीक तुकडे, चंदन चुरा, बडीशेप, धणे वगैरे गोष्टी समप्रमाणात एकत्र केलेले मिश्रण किंवा तयार जलसंतुलन पाणी उकळताना पाच लिटर पाण्याला अर्धा चमचा या प्रमाणात टाकता येते. उकळी आल्यावर मंद आचेवर 10-15 मिनिटे ठेवून नंतर गाळून मातीच्या घड्यात भरून पिण्यासाठी वापरणे उत्तम होय.
अशा प्रकारे उन्हाळ्याच्या सुरवातीपासून साध्या साध्या उपायांची योजना केली तर कोणताही त्रास न होता उन्हाळ्याचा आनंद घेता येईल.

एसटीचे वेळापत्रक आता मिळवा एका क्‍लीकवर

 एसटीचे वेळापत्रक आता मिळवा एका क्‍लीकवर 

ST schedule on 'M-indicator' | ‘एम-इंडिकेटर’वर एसटीचे वेळापत्रक
औरंगाबाद : कोणती बस केव्हा निघेल याची चौकशी करण्यासाठी आता महामंडळाच्या चौकशी विभागाकडे जाण्याची गरज नाही. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि त्यांना तत्काळ माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी मध्यवर्ती बसस्थानकातर्फे "मेल पाठवा, वेळापत्रक मिळवा‘ ही अनोखी मोहीम हाती घेतली आहे.

कोणत्याही बसच्या वेळापत्रकाची माहिती मिळविण्यासाठी प्रवाशांना चौकशी विभागाकडे जावे लागते. यामुळे चौकशी विभागात नेहमीच गर्दी असते. प्रवाशांना वेळेवर माहिती मिळून अधिकाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकाचे आगारप्रमुख एल. व्ही. लोखंडे व वाहतूक नियंत्रक रमेश म्हारोळकर यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. हे वेळापत्रक अँड्रॉईड मोबाईल आणि कॅम्प्युटरवर पाहण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
 प्रवाशांनी फक्‍त "dmawb2@rediffmail.com‘ या मेलवर "सेंड टाइम टेबल‘ हे टाइप करून पाठवायचे आहे. प्रवाशांच्या त्याच मेलवर महामंडळाच्या कार्यालयीन वेळेत वेळापत्रक पाठविले जात आहे. एक सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मोहिमेचा पाच प्रवाशांनी फायदा घेतला असल्याची माहिती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या सर्व गाड्यांचे सुधारित वेळापत्रक बनविण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी या कर्मचाऱ्यांना लागला. वेळापत्रक पाठविण्याच्या कामासाठी सात कर्मचारी कार्यरत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

""मध्यवर्ती बसस्थानकातून राज्यातील कानाकोपऱ्यात बस सोडण्यात येतात. यामुळे चौकशी विभागावर सतत गर्दी असते. ही बाब ओळखून आम्ही प्रवाशांना मेलवर वेळापत्रक पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे. एक सप्टेंबरपासून आम्ही प्रवाशांना वेळापत्रक पाठवीत आहोत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा.‘‘
- एल. व्ही. लोखंडे, आगारप्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक.

प्रवाशांसाठी उपयुक्त ठरलेल्या ‘एम-इंडिकेटर’ या अ‍ॅपवर उपनगरीय रेल्वे, एक्स्प्रेस यांचे वेळापत्रक आहे. या अ‍ॅपच्या अपडेट सुविधेत एसटी महामंडळ आणि रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकासह अन्य बाबींचा समावेश करण्यात आला आहे. राज्य परिवहन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर एसटी बसचे वेळापत्रक अ‍ॅपच्या अपडेट व्हर्जनमध्ये उपलब्ध करून दिले आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या बससोबत वातानुकूलित श्रेणीत धावणारी ‘शिवनेरी’ बसची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘गाव तेथे एसटी’ या धोरणानुसार राज्यभर एसटीचे जाळे पसरले आहे. सुमारे ६६ लाख एसटीचे प्रवासी आहेत, तर राज्यात रोज १८ हजार बस धावतात. या अ‍ॅपमुळे लाखो प्रवाशांना घरबसल्या बस क्रमांकासह सर्व माहिती मिळणार आहे. अ‍ॅपमध्ये राज्यातील बस डेपोचे दूरध्वनी क्रमांक आहेत.

प्रवाशांनी हरकती नोंदवल्यास एसटी बसच्या वेळापत्रकात बदल करण्याची तयारी एसटी महामंडळाने दर्शवली आहे. रेल्वेचे वेळापत्रक पूर्वीपासून अ‍ॅपवर आहे. सुधारित व्हर्जनमध्ये पीएनआर नंबर, तिकिटांचे स्टेटस, ट्रेनमधील उपलब्ध आसन व्यवस्था, ट्रेनचे तिकीट यांचाही समावेश आहे. अ‍ॅपमध्ये मोनो, मेट्रो, लोकल, बस, एक्स्प्रेस यांचे वेळापत्रक, तर रिक्षा, टॅक्सी आणि फेरी बोट यांचे दरपत्रक आणि वेळापत्रक आहे.

MSRTC Ticket Reservation Mobile APP on IOS User can download MSRTC ticket booking (reservation) IOS based mobile app from Google play store. After successfully downloading and installation of mobile app following screen will get displayed,

श्याम बेदरकर, लोहार चाळ, अचलपूर सिटी - रविवार, 29 नोव्हेंबर 2015 - 04:28 PM IST
अचलपूर ते पूणे Slippercoach गाड्या असाव्यात
0
0

श्याम बेदरकर - रविवार, 29 नोव्हेंबर 2015 - 04:26 PM IST
अचलपूर ते पूणे Slippercoach गाड्या असाव्यात
0
0

संतोष झिरपे - सोमवार, 16 नोव्हेंबर 2015 - 04:44 PM IST
सेंड st timetable
0
0

संतोष झिरपे - सोमवार, 16 नोव्हेंबर 2015 - 04:44 PM IST
सेंड स्त timetable
0
0

शरद पवार - बुधवार, 2 सप्टेंबर 2015 - 12:51 PM IST
लातुर ते सोलापुर बस वेळा पत्रक पाहिजे
0
1

गणेश पाटील नांदेड - गुरुवार, 6 ऑगस्ट 2015 - 08:49 PM IST
अकोला ते नांदेड बस वेळापञक पाहिजे
1
0

लोहित विलास शेवाळे - रविवार, 10 मे 2015 - 07:49 PM IST
पुणे ते तुळजापुर बस टाईम टेबल
2
0

शहर्ख्शैख - बुधवार, 10 सप्टेंबर 2014 - 02:43 PM IST
सेंड तिमे टेबल
0
1

shiakh shahrukh ahmed shaikh ahmed - बुधवार, 10 सप्टेंबर 2014 - 02:39 PM IST
सेंड तिमे टेबल
0
0

रियाज खान (लातूर) महाराष्ट्र - मंगळवार, 9 सप्टेंबर 2014 - 08:12 AM IST
ये उप कर्म एस टी महामंडळ औरंगगाबाद ने लिया महाराष्ट्र मॆ तमाम झील्ले मॆ होणा झारुरी है.
0
1

अमृत - शुक्रवार, 5 सप्टेंबर 2014 - 06:45 AM IST
मला वाटते या गोष्टींचे स्वागत वयाला हवे जर नवीन गोष्टींचे स्वागत न करता तुम्ही निगेतीवे पोइन्त वर जास्त भर देत राहिलात तर ती गोस्त योउग्य नाही अरे काहीतरी बद्दल होतो आहे आणखीन त्यात काय सुधारणा हवी ते सांगा पण दुसर्या गोष्टीकडे (निगेटिव) गोष्टीकडे जास्त लक्ष्य देऊ नका बोलायाल काय जाते स्वतः पुढाकार घ्या मग अनुभव तुम्हाला अपुअप्प शिकवेल. स्त महामंडळाला आणखीन नवीन गोष्टी अमलात आणाव्यात व जी आणली आहे त्याच्या साठी अभिनदन !!!
2
0

NANDAKISHOR - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 11:34 PM IST
एस टी चे आधुनिकीकरण करायला शेजारच्या राज्यात प्रतिनिधित्व पाठवा ,कर्मचार्यांची अरेरावी भाषा बदला.
0
1

प्रशांत क - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 03:09 PM IST
S T डेपो ला मोडीच्या हवाली करा. बघा काय बदल होतो का?
2
1

पत्रलेखक - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 03:02 PM IST
एस टी स्थानकावरील प्रसाधनगृहे प्रथम स्वच्छ ठेवा. प्रवाशांची मुख्य गरज ती आहे.
8
1

निलेश सांगळे - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 01:59 PM IST
राज्य परिवहन महामंडळाने महाराष्ट्रातील सर्व गाडयाचे वेळापत्रक त्याच्या सरकारी बेबसाईट वर टाकावी. लोकांना ईमेल पाठविण्याची गरजच पडणार नाही. त्यासाठी वेगळया सात माणसाची नियुक्ती करण्याची गरज पडणार नाही. सरकारी राज्य परिवहन महामंडळाने त्याची बेबसाईट वेळोवळी अदयावत ठेवावी.
3
0

Sachin - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 01:35 PM IST
Barobar ahe Jadhav sahebach, Goa kasala jawalach karanatka madhe jaun bagha mhanaw. Hyache drivear ani conductor yewadhe mastila ale ahet ki....
0
3

हर्षल नाईक - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 12:37 PM IST
मी इमेल केले आणि लवकरच मला त्यांनी वेळा पत्रक पाठवले. संभाजीनगर ST बस डेपो चे अनेक आभार.
8
0

दत्तात्रय जाधव , पुणे - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 11:32 AM IST
मला वाटते एस ची सेवा १९४८ साली सुरु झाली. आणि यांची सेवा गाड्या STAND पाहिल्या कि वाटते अजूनही हि सेवा १९४८ सालातच फेऱ्या मारत आहे. सरकारी सेवा कशी असावी हे बघण्यासाठी युरोप अमेरिकेत जाण्यापेक्षा गोवा तमिळनाडूला जाऊन अभ्यास करावा.
21
3

उदय - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 10:51 AM IST
मुंबई सेन्ट्रल वरून ८ वाजता निघालेली बस बेलापूर ला ११:३० ला पोचते. यासाठी काहीतरी करा. आणि आधी बस वेळेत सोडा
7
1

सचिन - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 10:30 AM IST
मी माझा एक अनुभव सांगतो S T च्या website वरून एकदा तिकीट बुक केले होते . त्याची रिसीट सुद्धा मिळाली , प्रवासाच्या दिवशी हे लोक सांगतात कि website वरचे वेळा पत्रक जुने आहे . अशी कोणतीही गाडी येथून सुटत नाही . असा ह्यांचा कारभार . आता सांगा ह्या बातमीवर विश्वास ठेवायचा का नाही .? हे लोक खरच वेळापत्रक व्यास्थातीत देतील का ?
69
2

nilekar - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 10:24 AM IST
खूप चांगला उपक्रम आहे , welechi व होणाऱ्या त्रासाची bachat होईल
9
2

स व ब्रह्मे - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 09:34 AM IST
चागले उपक्रम आहे हा एसटी चा . एसटी अंकी प्रवाशांना सुविधा देयायला हवा .
8
0

सुभाष उघाडे - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 09:22 AM IST
हे सर्व ठीक आहे पण MSRTC ची website पण अध्यावत करावी. वेळापत्रक बगताना एकाच शहराची/गावाची चार चार/पाच पाच नावे येतात. जर दोन नावाची गावे असतील तर पुढे तालुका किव्हा जिल्लायाचे नाव यावे. नावापुढे जे shor forms वापरले आहेत ते कळत नाहीत.
40
0

सुजित - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 08:14 AM IST
आधी जा सुविधा वापरात आहेत त्या ठीक चालवा.
47
12



What happens if I do not see /receive the ticket, however any Bank A/C / Credit /Debit Card is charged?
If you are not able to see / view the ticket, Please check the same under "My Ticket" is reflecting in the same. If not, then in case of debit to your Bank A/C, the money will be refunded back to you, within 7 working Days from the date of transaction / Processing of refund request. In case of debit to your Credit / Debit Card, the money will be refunded back to your card within 14 days from the date of transaction /Process in refund request. If you don’t receive the refund in the stipulated time, the passenger are requested to follow up with their respective bank /Credit/Debit Card issuing bank.
Can I allow to change the date, time of journey, name, gender, age, etc.?
Once you have booked your e-ticket, you will not be allowed to change the date and time of journey. You cannot replace the name, gender, age, etc. In such case you will have to cancel e-ticket first and re-book with the desired date, time, etc.
How refund of fare will be done in case of cancellation of e-ticket?
Refund of fare will be made through respective bank account only.No cash refund will be given to passengers. For cancellation of e-ticket submit e-ticket information on screen provided on the site.
How can I get refund of fare, in case of cancellation of bus service by MSRTC or change in bus service type i.e. Shivneri to Semi Luxury?
The refund of basic fare in case of change in bus service, cancellation of bus service, breakdown of bus service, fare difference due to fare cut will be made through respective bank A/c only and no cash refund will be given to passenger. For getting refund Passengers have to submit e-ticket print out to the Depot Manager of respective MSRTC Depot. Depot Manager will initiate the refund procedure with Payment Gateway company & the refund will be received by the passenger automatically with in a week. If not, mail details like "Transaction Id" as displayed on your e-ticket & date of submission of e-ticket to depot manager to pgsupport@billdesk.com & msrtchelpdesk@gmail.com.
Can I get refund of fare in case of non performance of journey?
No refund.
What are the cancellation charges applicable?
In case if e-ticket is cancelled within permissible time limit, 100% refund of basic fare will be refunded. Reservation charges and convenience charges including government service tax charge are non refundable.
Till when can I cancel my e-ticket?
You can cancel your e-ticket before 4 hours of scheduled departure time from origin OR before preparation of Reservation Chart, whichever is earlier with effective from 24th December, 2012. No refund (Zero refund) will be given after expiry of permissible period of cancellation. To cancel e-ticket, you need to Login, then go to 'My TICKETS' link on the left navigation bar, select ticket to be cancelled and click on 'Cancel' link.
Can I book concessional e-ticket?
Concessional fare ticket will be available only for senior citizen on e-ticket booking.The conductor will verify the photo identity which mentioned in the ticket. Concessional fare tickets can be booked at MSRTC bus stations or from any authorized booking agents.
I do not know the names of bus stations situated at big cities like Mumbai,Pune,etc. what can I do?
The system takes care of such problems, you have to enter the city name in “from stop” / “to stop” only. The Bus services departing from all bus stations in the city will be displayed.
How can I search Boarding (from stop) / Destination (to stop) name or code?
Please enter atleast THREE letters of bus station name or bus stop name in “from stop” / “to stop” field on screen and click the search button (symbol of magnifying glass). After this, view window will be pop up with matching bus station names & bus stops. You can select desired bus stop from this view window by clicking on the bus stop code


What are the e-ticket booking hours?
e-ticket booking / cancellation timings are 00:30 To 23:30 IST.
How many days before can I reserve e-ticket?
You can reserve your e-ticket through internet before one month from expected journey date (excluding date of journey). Seat reservation booking facility will be closed before one hour on proposed journey date and schedule departure time of bus service or up to the time of printing of reservation chart, which ever is earlier.
How many trips are available for e-ticket booking?
Bus services departing from Bus stations situated at Nagpur, Amravati, Aurangabad, Nashik, Pune, Mumbai, Thane and Pandharpur are available for e-ticket booking. At present 2383 trips are available for e-booking, out of which 850 trips are Long Distance, 1283 are Medium Long Distance & 250 are Short Distance trips. In near future, approximately 10,000 trips departing from 327 important bus stations will be made available for e-ticketing.
I have successfully registered my User Id and Password but I have not received e- mail from your system for activation, what can I do?
Please go to the login screen and select "forgot password" button and enter your e-mail Id. After successful submission of e-mail id, system will be sent activation mail to your e-mail id. Please open your e-mail id and activate your account.
I have successfully registered my User Id and Password but I could not use the same for login, what can I do?
After successful registration, you will receive a mail in your registered email account. After opening the mail you have to click on "Click here" link to activate your e-ticketing account.
I could not register my User Id, so what can I do?
On registration screen, few fields are mandatory. Please check the information filled properly before proceeding for registration. Please ensure that, only alphabets A to Z or numbers 0 to 9 are used in upper case or lower case while generating user Id and password.
TOP
महामंडळातर्फे मिळणाऱ्या प्रवास सवलीतींची माहिती कुठे मिळेल ??
महामंडळातर्फे मिळणाऱ्या प्रवास सवलीतींची माहिती सेवा या मुख्य मेनू मध्ये पहावयास मिळेल तसेच सवलतींची तपशीलवार माहिती माहितीचा अधिकार या मुख्य मेनू मधील नागरिक सनद या मेनू मध्ये पहावयास मिळेल
प्रत्येक जिल्ह्यातील बस आगाराच्या सम्पर्काचा तपशील
सम्पर्क करा ---> महत्वाचे दूरध्वनी क्रमांक
नाशिक ते पुणे दरम्यानच्या वातानुकूलित बस सेवेचे दर
सदरची माहिती लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्याबद्दलची घोषणा ताज्या बातम्यांमध्ये करण्यात येईल