एसटीचे वेळापत्रक आता मिळवा एका क्लीकवर
औरंगाबाद : कोणती बस केव्हा निघेल याची चौकशी करण्यासाठी आता महामंडळाच्या चौकशी विभागाकडे जाण्याची गरज नाही. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि त्यांना तत्काळ माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी मध्यवर्ती बसस्थानकातर्फे "मेल पाठवा, वेळापत्रक मिळवा‘ ही अनोखी मोहीम हाती घेतली आहे.
कोणत्याही बसच्या वेळापत्रकाची माहिती मिळविण्यासाठी प्रवाशांना चौकशी विभागाकडे जावे लागते. यामुळे चौकशी विभागात नेहमीच गर्दी असते. प्रवाशांना वेळेवर माहिती मिळून अधिकाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकाचे आगारप्रमुख एल. व्ही. लोखंडे व वाहतूक नियंत्रक रमेश म्हारोळकर यांनी ही मोहीम हाती घेतली आहे. हे वेळापत्रक अँड्रॉईड मोबाईल आणि कॅम्प्युटरवर पाहण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
प्रवाशांनी फक्त "dmawb2@rediffmail.com‘ या मेलवर "सेंड टाइम टेबल‘ हे टाइप करून पाठवायचे आहे. प्रवाशांच्या त्याच मेलवर महामंडळाच्या कार्यालयीन वेळेत वेळापत्रक पाठविले जात आहे. एक सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मोहिमेचा पाच प्रवाशांनी फायदा घेतला असल्याची माहिती महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. मध्यवर्ती बसस्थानकातून सुटणाऱ्या सर्व गाड्यांचे सुधारित वेळापत्रक बनविण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी या कर्मचाऱ्यांना लागला. वेळापत्रक पाठविण्याच्या कामासाठी सात कर्मचारी कार्यरत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
""मध्यवर्ती बसस्थानकातून राज्यातील कानाकोपऱ्यात बस सोडण्यात येतात. यामुळे चौकशी विभागावर सतत गर्दी असते. ही बाब ओळखून आम्ही प्रवाशांना मेलवर वेळापत्रक पाठविण्याची मोहीम हाती घेतली आहे. एक सप्टेंबरपासून आम्ही प्रवाशांना वेळापत्रक पाठवीत आहोत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा.‘‘
- एल. व्ही. लोखंडे, आगारप्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक.
प्रवाशांसाठी उपयुक्त ठरलेल्या ‘एम-इंडिकेटर’ या अॅपवर उपनगरीय रेल्वे, एक्स्प्रेस यांचे वेळापत्रक आहे. या अॅपच्या अपडेट सुविधेत एसटी महामंडळ आणि रेल्वेच्या सुधारित वेळापत्रकासह अन्य बाबींचा समावेश करण्यात आला आहे. राज्य परिवहन विभागाने प्रायोगिक तत्त्वावर एसटी बसचे वेळापत्रक अॅपच्या अपडेट व्हर्जनमध्ये उपलब्ध करून दिले आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या बससोबत वातानुकूलित श्रेणीत धावणारी ‘शिवनेरी’ बसची माहिती स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘गाव तेथे एसटी’ या धोरणानुसार राज्यभर एसटीचे जाळे पसरले आहे. सुमारे ६६ लाख एसटीचे प्रवासी आहेत, तर राज्यात रोज १८ हजार बस धावतात. या अॅपमुळे लाखो प्रवाशांना घरबसल्या बस क्रमांकासह सर्व माहिती मिळणार आहे. अॅपमध्ये राज्यातील बस डेपोचे दूरध्वनी क्रमांक आहेत.
प्रवाशांनी हरकती नोंदवल्यास एसटी बसच्या वेळापत्रकात बदल करण्याची तयारी एसटी महामंडळाने दर्शवली आहे. रेल्वेचे वेळापत्रक पूर्वीपासून अॅपवर आहे. सुधारित व्हर्जनमध्ये पीएनआर नंबर, तिकिटांचे स्टेटस, ट्रेनमधील उपलब्ध आसन व्यवस्था, ट्रेनचे तिकीट यांचाही समावेश आहे. अॅपमध्ये मोनो, मेट्रो, लोकल, बस, एक्स्प्रेस यांचे वेळापत्रक, तर रिक्षा, टॅक्सी आणि फेरी बोट यांचे दरपत्रक आणि वेळापत्रक आहे.
MSRTC Ticket Reservation Mobile APP on IOS User can download MSRTC ticket booking (reservation) IOS based mobile app from Google play store. After successfully downloading and installation of mobile app following screen will get displayed,
श्याम बेदरकर, लोहार चाळ, अचलपूर सिटी - रविवार, 29 नोव्हेंबर 2015 - 04:28 PM IST
अचलपूर ते पूणे Slippercoach गाड्या असाव्यात
0
0
श्याम बेदरकर - रविवार, 29 नोव्हेंबर 2015 - 04:26 PM IST
अचलपूर ते पूणे Slippercoach गाड्या असाव्यात
0
0
संतोष झिरपे - सोमवार, 16 नोव्हेंबर 2015 - 04:44 PM IST
सेंड st timetable
0
0
संतोष झिरपे - सोमवार, 16 नोव्हेंबर 2015 - 04:44 PM IST
सेंड स्त timetable
0
0
शरद पवार - बुधवार, 2 सप्टेंबर 2015 - 12:51 PM IST
लातुर ते सोलापुर बस वेळा पत्रक पाहिजे
0
1
गणेश पाटील नांदेड - गुरुवार, 6 ऑगस्ट 2015 - 08:49 PM IST
अकोला ते नांदेड बस वेळापञक पाहिजे
1
0
लोहित विलास शेवाळे - रविवार, 10 मे 2015 - 07:49 PM IST
पुणे ते तुळजापुर बस टाईम टेबल
2
0
शहर्ख्शैख - बुधवार, 10 सप्टेंबर 2014 - 02:43 PM IST
सेंड तिमे टेबल
0
1
shiakh shahrukh ahmed shaikh ahmed - बुधवार, 10 सप्टेंबर 2014 - 02:39 PM IST
सेंड तिमे टेबल
0
0
रियाज खान (लातूर) महाराष्ट्र - मंगळवार, 9 सप्टेंबर 2014 - 08:12 AM IST
ये उप कर्म एस टी महामंडळ औरंगगाबाद ने लिया महाराष्ट्र मॆ तमाम झील्ले मॆ होणा झारुरी है.
0
1
अमृत - शुक्रवार, 5 सप्टेंबर 2014 - 06:45 AM IST
मला वाटते या गोष्टींचे स्वागत वयाला हवे जर
नवीन गोष्टींचे स्वागत न करता तुम्ही निगेतीवे पोइन्त वर जास्त भर देत
राहिलात तर ती गोस्त योउग्य नाही अरे काहीतरी बद्दल होतो आहे आणखीन त्यात
काय सुधारणा हवी ते सांगा पण दुसर्या गोष्टीकडे (निगेटिव) गोष्टीकडे जास्त
लक्ष्य देऊ नका बोलायाल काय जाते स्वतः पुढाकार घ्या मग अनुभव तुम्हाला
अपुअप्प शिकवेल. स्त महामंडळाला आणखीन नवीन गोष्टी अमलात आणाव्यात व जी
आणली आहे त्याच्या साठी अभिनदन !!!
2
0
NANDAKISHOR - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 11:34 PM IST
एस टी चे आधुनिकीकरण करायला शेजारच्या राज्यात प्रतिनिधित्व पाठवा ,कर्मचार्यांची अरेरावी भाषा बदला.
0
1
प्रशांत क - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 03:09 PM IST
S T डेपो ला मोडीच्या हवाली करा. बघा काय बदल होतो का?
2
1
पत्रलेखक - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 03:02 PM IST
एस टी स्थानकावरील प्रसाधनगृहे प्रथम स्वच्छ ठेवा. प्रवाशांची मुख्य गरज ती आहे.
8
1
निलेश सांगळे - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 01:59 PM IST
राज्य परिवहन महामंडळाने महाराष्ट्रातील
सर्व गाडयाचे वेळापत्रक त्याच्या सरकारी बेबसाईट वर टाकावी. लोकांना ईमेल
पाठविण्याची गरजच पडणार नाही. त्यासाठी वेगळया सात माणसाची नियुक्ती
करण्याची गरज पडणार नाही. सरकारी राज्य परिवहन महामंडळाने त्याची बेबसाईट
वेळोवळी अदयावत ठेवावी.
3
0
Sachin - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 01:35 PM IST
Barobar ahe Jadhav sahebach, Goa kasala jawalach karanatka madhe jaun bagha mhanaw.
Hyache drivear ani conductor yewadhe mastila ale ahet ki....
0
3
हर्षल नाईक - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 12:37 PM IST
मी इमेल केले आणि लवकरच मला त्यांनी वेळा पत्रक पाठवले. संभाजीनगर ST बस डेपो चे अनेक आभार.
8
0
दत्तात्रय जाधव , पुणे - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 11:32 AM IST
मला वाटते एस ची सेवा १९४८ साली सुरु झाली.
आणि यांची सेवा गाड्या STAND पाहिल्या कि वाटते अजूनही हि सेवा १९४८
सालातच फेऱ्या मारत आहे. सरकारी सेवा कशी असावी हे बघण्यासाठी युरोप
अमेरिकेत जाण्यापेक्षा गोवा तमिळनाडूला जाऊन अभ्यास करावा.
21
3
उदय - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 10:51 AM IST
मुंबई सेन्ट्रल वरून ८ वाजता निघालेली बस
बेलापूर ला ११:३० ला पोचते. यासाठी काहीतरी करा. आणि आधी बस वेळेत सोडा
7
1
सचिन - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 10:30 AM IST
मी माझा एक अनुभव सांगतो S T च्या website
वरून एकदा तिकीट बुक केले होते . त्याची रिसीट सुद्धा मिळाली , प्रवासाच्या
दिवशी हे लोक सांगतात कि website वरचे वेळा पत्रक जुने आहे . अशी कोणतीही
गाडी येथून सुटत नाही . असा ह्यांचा कारभार . आता सांगा ह्या बातमीवर
विश्वास ठेवायचा का नाही .? हे लोक खरच वेळापत्रक व्यास्थातीत देतील का ?
69
2
nilekar - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 10:24 AM IST
खूप चांगला उपक्रम आहे , welechi व होणाऱ्या त्रासाची bachat होईल
9
2
स व ब्रह्मे - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 09:34 AM IST
चागले उपक्रम आहे हा एसटी चा . एसटी अंकी प्रवाशांना सुविधा देयायला हवा .
8
0
सुभाष उघाडे - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 09:22 AM IST
हे सर्व ठीक आहे पण MSRTC ची website पण
अध्यावत करावी. वेळापत्रक बगताना एकाच शहराची/गावाची चार चार/पाच पाच नावे
येतात. जर दोन नावाची गावे असतील तर पुढे तालुका किव्हा जिल्लायाचे नाव
यावे. नावापुढे जे shor forms वापरले आहेत ते कळत नाहीत.
40
0
सुजित - गुरुवार, 4 सप्टेंबर 2014 - 08:14 AM IST
आधी जा सुविधा वापरात आहेत त्या ठीक चालवा.
47
12
What happens if I do not see /receive the ticket, however any Bank A/C / Credit /Debit Card is charged? | |||||||||||||||||||||||||||||||||||||
If you are not able to see / view the ticket, Please check the same under "My Ticket" is reflecting in the same. If not, then in case of debit to your Bank A/C, the money will be refunded back to you, within 7 working Days from the date of transaction / Processing of refund request. In case of debit to your Credit / Debit Card, the money will be refunded back to your card within 14 days from the date of transaction /Process in refund request. If you don’t receive the refund in the stipulated time, the passenger are requested to follow up with their respective bank /Credit/Debit Card issuing bank. | |||||||||||||||||||||||||||||||||||||
Can I allow to change the date, time of journey, name, gender, age, etc.? | |||||||||||||||||||||||||||||||||||||
Once you have booked your e-ticket, you will not be allowed to change the date and time of journey. You cannot replace the name, gender, age, etc. In such case you will have to cancel e-ticket first and re-book with the desired date, time, etc. | |||||||||||||||||||||||||||||||||||||
How refund of fare will be done in case of cancellation of e-ticket? | |||||||||||||||||||||||||||||||||||||
Refund of fare will be made through respective bank account only.No cash refund will be given to passengers. For cancellation of e-ticket submit e-ticket information on screen provided on the site. | |||||||||||||||||||||||||||||||||||||
How can I get refund of fare, in case of cancellation of bus service by MSRTC or change in bus service type i.e. Shivneri to Semi Luxury? | |||||||||||||||||||||||||||||||||||||
The refund of basic fare in case of change in bus service, cancellation of bus service, breakdown of bus service, fare difference due to fare cut will be made through respective bank A/c only and no cash refund will be given to passenger. For getting refund Passengers have to submit e-ticket print out to the Depot Manager of respective MSRTC Depot. Depot Manager will initiate the refund procedure with Payment Gateway company & the refund will be received by the passenger automatically with in a week. If not, mail details like "Transaction Id" as displayed on your e-ticket & date of submission of e-ticket to depot manager to pgsupport@billdesk.com & msrtchelpdesk@gmail.com. | |||||||||||||||||||||||||||||||||||||
Can I get refund of fare in case of non performance of journey? | |||||||||||||||||||||||||||||||||||||
No refund. | |||||||||||||||||||||||||||||||||||||
What are the cancellation charges applicable? | |||||||||||||||||||||||||||||||||||||
In case if e-ticket is cancelled within permissible time limit, 100% refund of basic fare will be refunded. Reservation charges and convenience charges including government service tax charge are non refundable. | |||||||||||||||||||||||||||||||||||||
Till when can I cancel my e-ticket? | |||||||||||||||||||||||||||||||||||||
You can cancel your e-ticket before 4 hours of scheduled departure time from origin OR before preparation of Reservation Chart, whichever is earlier with effective from 24th December, 2012. No refund (Zero refund) will be given after expiry of permissible period of cancellation. To cancel e-ticket, you need to Login, then go to 'My TICKETS' link on the left navigation bar, select ticket to be cancelled and click on 'Cancel' link. | |||||||||||||||||||||||||||||||||||||
Can I book concessional e-ticket? | |||||||||||||||||||||||||||||||||||||
Concessional fare ticket will be available only for senior citizen on e-ticket booking.The conductor will verify the photo identity which mentioned in the ticket. Concessional fare tickets can be booked at MSRTC bus stations or from any authorized booking agents. | |||||||||||||||||||||||||||||||||||||
I do not know the names of bus stations situated at big cities like Mumbai,Pune,etc. what can I do? | |||||||||||||||||||||||||||||||||||||
The system takes care of such problems, you have to enter the city name in “from stop” / “to stop” only. The Bus services departing from all bus stations in the city will be displayed. | |||||||||||||||||||||||||||||||||||||
How can I search Boarding (from stop) / Destination (to stop) name or code? | |||||||||||||||||||||||||||||||||||||
Please enter atleast THREE letters of bus station name or bus stop name in “from stop” / “to stop” field on screen and click the search button (symbol of magnifying glass). After this, view window will be pop up with matching bus station names & bus stops. You can select desired bus stop from this view window by clicking on the bus stop code
|